असोदा येथे भव्य विश्वकर्मा मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न रविंद्र कोळी चोपडा/जळगाव संपादक हेमकांत गायकवाड जळगाव तालुक्यातील असोदा येथील...
असोदा येथे भव्य विश्वकर्मा मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न
रविंद्र कोळी चोपडा/जळगाव
संपादक हेमकांत गायकवाड
जळगाव तालुक्यातील असोदा येथील भोळेनगर परिसरात आज रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर दि.३० रोजी विश्वकर्मा भगवान मंदिराचा भुमीपुजन समारंभ सकाळी १० वा गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव विक्रम पाटील (विक्की भाऊ)यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य तुषार महाजन जिल्हा परिषद सदस्य रवि देशमुख,उमेश बाविस्कर,माजी सरपंच विलास चौधरी,बाळकृष्ण पाटील,दुर्गादास भोळे,उपसरपंच गिरीष भोळे,वि.का.सोसायटीचे चेअरमन सुभाष महाजन (बापु),सर्वोदय एज्युकेशन संस्थेचे भोजु महाजन ग्रा प.सदस्य सुनील बाळासाहेब पाटील ग्रा.प.सदस्य जीवन कोळी,बहिणाबाई स्मारक समितीचे अध्यक्ष किशोर चौधरी ग्रा प.सदस्य संजोग कोळी(पिटुं),लखन जोहरे,शशी पाटील माजी सरपंच चंदन बिऱ्हाडे,ललीत कोळी,श्री विश्वकर्मा बहुउददे शीय मंडळ असोदा रजि.न.९७९६ प्रमाणे कार्यकारी मंडळ सदस्य राजेंद्र शिंदे,अंकुश पाटील,भगवान चौधरी,अरुण शिंदे,तुकाराम पाटील,प्रकाश पाटील,नितेश कापडी,वसंत खैरनार,पदमाकर साळुंखे,सचीन साळुंखे,राहुल वडसत्ते,योगेश साठमोहन भगीरथ साठमोहन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभांगी महाजन (शिक्षीका)यांनी केले.कार्यक्रमासाठी परिसरातील कार्यकर्ते व महिला भगीनी यांनी परिश्रम घेतले.
No comments