Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीमध्ये गुढीपाडवा उत्साहात

 जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीमध्ये गुढीपाडवा उत्साहात  इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   येथील जे टी महाजन फ्रुटसेल...

 जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीमध्ये गुढीपाडवा उत्साहात 


इदू पिंजारी फैजपूर -

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 येथील जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीमध्ये गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी फ्रुटसेल सहकारी सोसायटीचे व्हा चेअरमन भोजराज बोरोले व ज्येष्ठ संचालक सुभाष भंगाळे यांच्या हस्ते गुढीची पूजा करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आले. प्रसंगी जे टी महाजन ऊ सहकारी सोसायटीचे चेअरमन शरद महाजन,  ज्ञानदेव चोपडे,किशोर वाघुळदे,  महेंद्र पाटील, सुजय महाजन, मिलिंद भोगे, गिरीश गाजरे, किशोर तळेले,राजेंद्र भोगे, मॅनेजर किरण पाटील, विलास बेंडाळे, पंकज फिरके उपस्थित होते

No comments