adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील फळ विक्री सोसायटी बिनविरोध

  यावल येथील फळ विक्री सोसायटी बिनविरोध  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) यावल येथील कृषी पंडित व्यंकटराव भागाजी पंडित...

 यावल येथील फळ विक्री सोसायटी बिनविरोध 

भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

यावल येथील कृषी पंडित व्यंकटराव भागाजी पंडित सहकारी फळ विक्री सोसायटी मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली जिल्हा परिषदेचे माजी गटनेते प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व चेअरमन नानाजी पाटील यांच्या नेतृत्वावर संपूर्ण संचालक बिनविरोध निवडून आले निवडणूक अधिकारी म्हणून नंदकिशोर मोरे यांनी काम पाहिले प्रभाकर आप्पा सोनवणे व चेअरमन नानाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक सर्व उमेदवार व जेष्ठ सभासद एकत्र आले संस्थेचा निवडणूक खर्च वाचला 

व संस्थेच्या हितासाठी सर्व पक्ष निर्णय घेताना निवडणूक बिनविरोध व्हावी असा ठराव मांडला यात मंजुरी देऊन सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून बिनविरोध निवडून आले

 सर्व संचालकांमध्ये प्रभाकर आप्पा सोनवणे वडोदा विरावली चे नानाजी पाटील बोरावल चे संजय पाटील गुरुदास पाटील किरण पाटील निलेश पाटील देवकर पाटील मालोजीराव पाटील नरेंद्र पाटील मनोज पाटील अंजनाबाई पाटील सत्यभामा पाटील व अनिल पाटील या सर्व सभासद बिनविरोध निवडून आले आहेत

No comments