adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्ह्यातील 48 पोलीस नाईक यांची पदोन्नती झाले हवालदार...

  जिल्ह्यातील 48 पोलीस नाईक यांची पदोन्नती झाले हवालदार...  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि.२२):- जिल्ह्या...

 जिल्ह्यातील 48 पोलीस नाईक यांची पदोन्नती झाले हवालदार... 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.२२):- जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या 48 पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती झालेली आहे.यामध्ये 20 अंमलदारांची विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन कारवाई सुरू असल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांसाठी किंवा न्यायालयीन कारवाई अंतिम होईल यापैकी जे अगोदर होईल तेवढ्या कालावधीसाठी निव्वळ तदर्थ पदोन्नती देण्यात येत आहे.

पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक खालील प्रमाणे

वैभव साळवे (पाथर्डी), राजकुमार सुर्यवंशी (पोलीस मुख्यालय), विष्णू भागवत (एमआयडीसी), रामदास सोनवणे (पाथर्डी), संभाजी घायतडक (मोटार परिवहन विभाग), संगीता खेमनर (आश्वी), दुर्गा कांदळकर (शेवगाव), कावेरी घुले (नियंत्रण कक्ष), सचिन उगले (संगमनेर तालुका), सलिम शेख (अहिल्यानगर तालुका), ईश्वर गर्जे (शेवगाव), बाळासाहेब तागड (सोनई), संदीप आव्हाड (शेवगाव), आदीनाथ वामन (शेवगाव), संभाजी बडे (राहुरी), बापुसाहेब गोरे (कोतवाली), निता अडसरे (कोतवाली), अदिनाथ मुळे (अहिल्यानगर तालुका), अनिता मरभर (तोफखाना), संजय माने (नेवासा), कृष्णा कुन्हे (शिर्डी), सतीष काटे (कोपरगाव शहर), ज्ञानेश्वर सोनवणे (पोलीस मुख्यालय), राहुल सोळुंके (एलसीबी), संध्या म्हस्के (तोफखाना), धर्मराज दहिफळे (अहिल्यानगर तालुका), किशोर लाड (अहिल्यानगर तालुका), सचिन धनाड (शिर्डी), अंकुश बोडखे (नियंत्रण कक्ष), संजय डाळींबकर (पोलीस मुख्यालय), अण्णा पवार (पाथर्डी), महेश पालवे (मोटार परिवहन विभाग), सोमिनाथ बांगर (पाथर्डी), अरविंद भिंगारदिवे (पाथर्डी), रामनाथ सानप (राहुरी), चांगदेव आंधळे (तोफखाना), अरूण गांगर्डे (नेवासा), बाबासाहेब सातपुते (पोलीस मुख्यालय), संदीप पांडे (पोलीस मुख्यालय), अजित घुले (अकोले), गुलाब मोरे (श्रीगोंदा), बापुराव देशमुख (पोलीस मुख्यालय), संदीप धामणे (खर्डा), संतोष खैरे (सायबर), रवींद्र कर्डिले (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी), प्रवीण अंधारे (कर्जत), बाळासाहेब बाचकर (सोनई), भाऊसाहेब सानप (साई मंदिर सुरक्षा, शिर्डी).

No comments