adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

_चि.महेश पुरीगोसावी आणि चि.सौ.का. रिद्धी पुरीगोसावी यांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न

 _चि.महेश पुरीगोसावी आणि चि.सौ.का. रिद्धी पुरीगोसावी यांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न   संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. (सं...

 _चि.महेश पुरीगोसावी आणि चि.सौ.का. रिद्धी पुरीगोसावी यांचा विवाह मोठ्या उत्साहात संपन्न 


 संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे सुपुत्र आणि सातारा नगरीतील करंजे पेठ या ठिकाणी वास्तव्यास असणारे स्वर्गीय रामचंद्र बापूपुरी पुरी गोसावी उर्फ ( तात्या ) यांचे लहाने चिरंजीव आणि पोलीस टाईम्स चे पत्रकार संभाजी पुरीगोसावी यांचे लहाने बंधू महेश पुरीगोसावी आणि रिद्धी पुरीगोसावी यांचा पारंपारिक पद्धतीत सातारा क्षेत्र माऊली या ठिकाणी विवाह संपन्न झाला, यावेळी नवदांपत्यास शुभ आशीर्वाद देण्यासाठी पुरीगोसावी कुटुंबासह पै. पाहुवणे मित्र परिवारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती,_ तर नेशन महाराष्ट्र तर्फे नवदांपत्यास शुभाशीर्वाद 

No comments