मोहित मावळेचे एमपीएससी परिक्षेत यश सांगली येथे पुरवठा विभागात महसूल सहाय्यक म्हणून निवड अमळनेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लोक स...
मोहित मावळेचे एमपीएससी परिक्षेत यश
सांगली येथे पुरवठा विभागात महसूल सहाय्यक म्हणून निवड
अमळनेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
लोक संघर्ष मोर्चा व आदिवासी पारधी विकास परिषदेचे नेते पन्नालाल मावळे यांचे लहान चिरंजीव `मोहित पन्नालाल मावळे` याची MPSC स्पर्धा परीक्षेद्वारे महसूल विभागात, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे पुरवठा विभागात, "महसूल सहायक" म्हणून निवड झाली आहे, सद्ध्या तो जलसंपदा विभागात `"कॅनल इन्स्पेक्टर"` म्हणून श्रीरामपूर येथे कार्यरत आहे, त्याची जिल्हा सत्र न्यायालय जळगाव येथे कनिष्ठ लिपिक सह सातारा येथे जलसंपदा विभागात भांडारपाल म्हणून हि नियुक्ती झाली होती, त्याने चोपडा तालुक्यातील लासुर व अंमळनेर तालुक्यातील नगाव येथे ब्रॅन्च पोस्ट मास्तर म्हणून काम केले असून त्याने डाक विभागात भारतात पाचव्या स्थानावर त्याचा कामाचा ठसा उमटवला होता, त्याच्या या उत्तंग यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यात त्याने यापेक्षा मोठया पदावर जावो या सदिच्छा...!!!

No comments