तोरंगण नांदगाव कोहोळी रोडवर चैनवाला बॅकहॉल लोडर (फोकलेण) मशीन डांबरी रस्त्यावर चालवल्याणे रस्ता खराब.. प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्व...
तोरंगण नांदगाव कोहोळी रोडवर चैनवाला बॅकहॉल लोडर (फोकलेण) मशीन डांबरी रस्त्यावर चालवल्याणे रस्ता खराब..
प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
डांबरी रोडवर चैन वाला बॅकहॉ लोडर (पोकलेन) चालवण्याचा अधिकार नसूनही ठेकेदाराने तोरंगण,नांदगाव कोहोळी रस्त्यावरून चैनवाला बॅकहॉ लोडर पोकलेन चालवला आहे हा रस्ता एक वर्षापूर्वी बनवण्यात आला होता पूर्ण कॅचप पडल्याने रस्ता खराब झालेला आहे . ठेकेदाराच्या मनमानी कारभारावर नागरिकांमध्ये रोष निर्माण झालेला आहे. संबंधित ठेकेदारावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
//प्रतिक्रिया//
डांबरी रस्त्यावर पोकलेन मशीन चालवल्याने रस्त्यावर पूर्ण केचप पडल्याने रस्ता खराब झालेला आहे तरी संबंधित मनमानी कारभार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी जर कारवाई झाली नाही तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
उत्तम लिलके
भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी नाशिक जिल्हा उपाध्यक्ष

No comments