Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वातंत्र्य सैनिक प.ध.थेपडे विद्यालयात सेवा हक्क दिन साजरा

  स्वातंत्र्य सैनिक प.ध.थेपडे विद्यालयात  सेवा हक्क दिन साजरा   जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) स्वातंत्र्...

 स्वातंत्र्य सैनिक प.ध.थेपडे विद्यालयात  सेवा हक्क दिन साजरा  


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, म्हसावद ता. जि. जळगाव  म्हसावद येथे आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी. डी. चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली  सेवा हक्क दिनानिमित्त शपथ घेण्यात आली.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत, सेवा हक्क दिवसाच्या अनुषंगाने विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.

No comments