Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाठपुरावा केला तर यश मिळतेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा कौतुकास्पद निर्णय ; कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले

  पाठपुरावा केला तर यश मिळतेच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा कौतुकास्पद निर्णय ; कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले छ...

 पाठपुरावा केला तर यश मिळतेच

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा कौतुकास्पद निर्णय ; कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सौ अनिता वानखडे  यांच्या सदर अर्जान्वये मा.जिल्हाधिकारी यांचे समोर दि. २५/०४/२०२५ रोजी  सुनावणीत मा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी साहेब यांनी पैठण तालुक्यातील विटभट्ट्ट्यांची तपासणी करुन विनापरवाना /अवैध पणे  सुरू असलेल्या विटभट्ट्यां पूर्णपणे तपासून रितसर प्रकीया पार पाडून ०८ दिवसात अवैध  विटभट्या तातडीने बंद करणेबाबत आदेशीत केले आहे.

       तसेच केलेल्या कार्यवाही बाबतीत अहवाल सादर करण्याचे आदेश किशोर घोडके खनिकर्म अधिकारी छत्रपती संभाजी नगर यांच्या सहीने उपविभागीय अधिकारी निलम बाफना व तहसीलदार यांना देण्यात आले असून त्यांची एक प्रत अनिता नितीन वानखडे यांना दिली आहे

 

No comments