प्रकाश गणेश मंडळाच्या वतीने रथोत्सवानिमित्त येणाऱ्या बालाजी भक्तांसाठी जलसेवेचे आयोजन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायक...
प्रकाश गणेश मंडळाच्या वतीने रथोत्सवानिमित्त येणाऱ्या बालाजी भक्तांसाठी जलसेवेचे आयोजन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रकाश गणेश मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही रथोत्सवानिमित्त येणाऱ्या बालाजी भक्तांसाठी जलसेवेचा आयोजन मंडळाचे कार्यकर्त्यांकडून मागील दहा वर्षापासून रथोत्सवात थंड पाण्याचे वाटप करण्यात येते
सारंग बेहेडे, राजेश श्रावगी, आशिष नेवे, देवेश महाले, पंकज गडे ,मनोज करणकर, चित्तरंजन गर्गे, आनंद कवडीवाले, अनिश बेहडे, चेतन बारी, धीरज बेहडे, तुषार गडे,आयुष वाणी ,कनक नन्नवरे ,सागर पाठक लोकेश कवडीवाले,राहुल पाटील ,ऋषी बेहडे, गणेश जोशी व इतर संख्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

No comments