जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी वृक्षारोपण. इदू पिंजारी फैजपूर - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - येथील जे...
जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी वृक्षारोपण.
इदू पिंजारी फैजपूर -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- येथील जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीच्या आवारात गुढीपाडव्याच्या दिवशी सोसायटीचे ज्येष्ठ संचालक ज्ञानदेव चोपडे व संचालक सुभाष भंगाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
प्रसंगी जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीचे चेअरमन शरद महाजन, व्हा चेअरमन भोजराज बोरोले , किशोर वाघुळदे, महेंद्र पाटील, सुजय महाजन, मिलिंद भोगे, किशोर तळेले,राजेंद्र भोगे, प्रा. देवेंद्र पाचपांडे, मॅनेजर किरण पाटील, विलास बेंडाळे, राजेंद्र भारंबे, संजय महाजन, पंकज फिरके, उपस्थित होते.

No comments