चिरंजीव विश्वतेज बोरसे याची नवोदय विद्यालयासाठी निवड. चोपडा प्रतिनिधी (संपादक हेमकांत गायकवाड) चोपडा येथील चावरा इंटरनॅशनल स्कूल येथ...
चिरंजीव विश्वतेज बोरसे याची नवोदय विद्यालयासाठी निवड.
चोपडा प्रतिनिधी
(संपादक हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील चावरा इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी चि. विश्वतेज समाधान बोरसे याची जवाहर नवोदय विद्यालय साकेगाव भुसावळ यासाठी निवड झाली आहे. विश्वतेज हा कमळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री समाधान बोरसे व सौ अर्चना बोरसे यांचा मुलगा आहे. या निवडीबाबत शैक्षणिक क्षेत्रातून चिरंजीव विश्वतेज याचे अभिनंदन होत आहे याच्या ह्या स्तुत्य निवडी बाबत सर्व मित्र परिवार व शैक्षणिक समाजातील सर्व घटकांनी अभिनंदन केले आहे
No comments