adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव ते किनगाव रस्त्याचे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

  जळगाव ते किनगाव रस्त्याचे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न   ...

 जळगाव ते किनगाव रस्त्याचे महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न  

आ.प्रा.आण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून जळगाव ते किनगाव रस्ता मंजूर 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला जळगाव ते किनगाव या २४ किलोमीटर रस्त्याचे ट्रिमिक्स  कॉंक्रिटीकरणासह रस्त्याचे मजबूत काम होणार असून आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी या रस्त्याच्या कामासाठी १०१ कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे. या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शनिवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. किनगाव येथे आयोजित या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आ.प्रा.चंद्रकांत बळीराम सोनवणे माजी आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे , जळगाव म.न.पा.चे माजी महापौर विष्णू भंगाळे , कृ.उ. बा. समितीचे उपसभापती बबलूभाऊ कोळी , संचालक सूर्यभान पाटील, किनगाव बु. सरपंच सौ.स्नेहल चौधरी  , किनगाव खु.सरपंच सौ. रूपाली कोळी , बाजार समितीच्या संचालिका, सौ.कांचनताई फालक , संचालक उज्जैनसिंग राजपूत, माजी जि.प.सदस्य सुभाष सोळुंके , कोळन्हावीचे सरपंच विकास सोळुंके , चिंचोली चे माजी उपसरपंच निलेश सोळुंके , प.स.चे माजी उपसभापती दीपक पाटील , विलास पाटील , गोकुळ पाटील , येथील देविदास पाटील , पंजाबराव पाटील  , भरत चौधरी , निळकंठ पाटील , जि.प.चे माजी शिक्षण सभापती रवींद्र पाटील , चोपडा (ग्रामीण) भाजपाचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील , मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील , शिरसाडचे माजी सरपंच प्रवीण सोनवणे , किनगावचे माजी ग्रा.प. सदस्य संजय पाटील , अजय पाटील ,अनिल पाटील किनगाव सरपंचपती मिलिंद चौधरी ,

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कृती समितीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी , चोपडा यावल तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी , व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments