Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सावदा येथे महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज जयंती साजरी

  सावदा येथे महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज जयंती साजरी   रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्यातील साव...

 सावदा येथे महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज जयंती साजरी 


 रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक हेमकांत गायकवाड)

रावेर तालुक्यातील सावदा नगरपालिकेत दि 30 रोजी अक्षयतृतीयेचे दिवशी सकाळी समता, बंधुभाव यांची शिकवण देणारे लिंगायत समाजाचे थोर संत महात्मा बसेश्वर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती करण्यात आली यावेळी या दोन्ही महान संतांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार घालण्यात आले यावेळी मुख्याधिकारी भूषण वर्मा, कार्यालय अधीक्षक प्रमोद चौधरी, लेखापाल विशाल पाटील, सतीश पाटील, किरण चौधरी, हमीद तडवी, ग्रंथपाल राजू साळी, तसेच लिंगायत समाजातील विकास बावणे, पत्रकार कैलास लवंगडे, सुनील उमराणे, सतीश नारळे, सागर कोष्टी, संजय बन्नापुरे, प्रशांत सरवदे, संजय पवार, पत्रकार दिपक श्रावगे आदी उपस्थित होते,

No comments