सावदा पोलीस ठाण्यात महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज जयंती साजरी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) सावदा पोली...
सावदा पोलीस ठाण्यात महात्मा बसवेश्वर व संत तुकडोजी महाराज जयंती साजरी
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
सावदा पोलीस स्टेशनमध्ये दि 30 रोजी अक्षयतृतीयेचे दिवशी सायंकाळी समता, बंधुभाव यांची शिकवण देणारे लिंगायत समाजाचे थोर संत महात्मा बसेश्वर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती करण्यात आली यावेळी या दोन्ही महान संतांचे पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी महात्मा बसेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल पाटील उपनिरीक्षक अमोल गर्जे यावेळी पोहेकॉ निलेश बाविस्कर पोहेकॉ उमेश पाटील पो कॉ मयुर पाटील पो कॉ जोशी पत्रकार कैलास लवंगडे यांचेसह लिंगायत समाज बांधवांची उपस्थिती होती
No comments