adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

चोपड्यात ५ एप्रिल रोजी शाॅटी हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन

  चोपड्यात ५ एप्रिल रोजी शाॅटी हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन  चोपडा (प्रतिनिधी)  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) येथे बी यु पवार म्युनिसिपल हाॅलीब...

 चोपड्यात ५ एप्रिल रोजी शाॅटी हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन 

चोपडा (प्रतिनिधी) 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येथे बी यु पवार म्युनिसिपल हाॅलीबाॅल क्लबच्या चोपडा यांच्यावतीने दिनांक ५ एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी ग्रामीण पोलीस स्टेशन समोर म्युनिसिपल हायस्कुल येथे निमंत्रित शाॅटी हाॅलीबाॅल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्घेत प्रथम विजेता संघास पाच हजार व ट्राॅफी द्वितीय तीन हजार तृतीय दोन हजार व चतुर्थ विजेता संघास एक हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षिस व कप देण्यात येणार आहे.या सह बेस्ट शुटर, बेस्ट टेकन,व बेस्ट नेटर यांना ही बक्षिस देण्यात येणार आहे.तरी शाॅटी हाॅलीबाॅल क्रिडा रसिकांनी स्पर्धांचा लाभ घ्यावा असे आवाहन बी यु पवार म्युनिसिपल हाॅलीबाॅल क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments