Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

दिल्ली, भारतात होणाऱ्या दुसऱ्या आशियाई स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात येणार आहे

  दिल्ली, भारतात होणाऱ्या दुसऱ्या आशियाई स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन   नवी दिल्ली वृत्तान्त (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अध्याय योगिजी स्वाम...

 दिल्ली, भारतात होणाऱ्या दुसऱ्या आशियाई स्पोर्ट चॅम्पियनशिपचे आयोजन  


नवी दिल्ली वृत्तान्त

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अध्याय योगिजी स्वामी रामदेव बाबा, ग्लोबल योग आयकॉन आणि डॉ. मनसुख मांडविया, मा. प्रिय युवा कार्य व क्रीडा मंत्री तथा सौ.खासदार रक्षा खडसे, युवा वा कार्य क्रीडा मंत्री, सौ. सुजाता चतुर्वेदी सचिव क्रीडा विभाग भारत सरकार साधावी देव प्रियाजी डीन पतंजली विद्यापीठ विश्वास मंडलिक गुरुजी प्रथम पतप्रधान योग पुरस्कार विजेते डॉ. जयदीप आर्य आणि विश्व योग महासंघाचे अध्यक्ष डॉ. जयदीप आर्य योग महासंघाचे अध्यक्ष डॉ.श्री उदित शेठ अध्यक्ष योगासन इंडिया श्री डॉ उमंग डॉन सरचिटणीस आशियाई भारतीय मान्यवर गजेंद्र सिंह शेखावत युनियन मिनिस्टर कलचअर व टुरिझम मिनिस्टर भारत सरकार हे पण आहेत तसेच डॉ संजय मालपाणी अध्यक्ष आशियाई योगासन  Dr. उमंग डॉन महासचिव आशियाई महासचिव 








No comments