Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भाजपा तालुका अध्यक्ष पिंटु पावरा यांचे नागलवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार

  भाजपा तालुका अध्यक्ष पिंटु पावरा यांचे नागलवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि  २८ एप्...

 भाजपा तालुका अध्यक्ष पिंटु पावरा यांचे नागलवाडी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

दि  २८ एप्रिल रोजी तालुक्यातील मौजे नागलवाडी येथे  चोपडा पुर्व चे नवनिर्वाचित भाजपा तालुका अध्यक्ष श्री पिंटु गुलसिंग पावरा यांचा नागलवाडी भाजपा तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या सर्व प्रथम गावातील मारूती मंदिरात माल्यार्पण करून सत्कार कार्यक्रमास पारंभ करण्यात आला यावेळेस गावातील जेष्ठ नागरिकांनी देखिल पिंटु पावरा यास आशिर्वाद दिले  यावेळेस उपस्थित प्रमोद राजपुत. नितिन राजपुत. निलेश राजपुत. धर्मदास पाटील. वसंत महाजन. राजेंद्र पाटील. भावेश राजपुत. दिपक भोसले.प्रमोद बारेला.या सह असंख्य नागरिक उपस्थित होते

No comments