यावल येथील पांडुरंग सराफनगर मधील नवीन ढापा बसवण्याची शिवसेनेचे मागणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे नियोजन देताना शहर प्रमुख ज...
यावल येथील पांडुरंग सराफनगर मधील नवीन ढापा बसवण्याची शिवसेनेचे मागणी 
नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेनेतर्फे नियोजन देताना शहर प्रमुख जगदीश कवडी वाले विभाग प्रमुख पप्पू जोशी उपशहर प्रमुख संतोष खर्चे हुसेन तडवी आदी मान्यवर
भरत कोळी यावल ता प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल येथील सराफ नगर मधील मुख्य रस्त्यावरील ढापा पूर्णपणे तुटलेला असून वाहनधारकांना या रस्त्यावरून चालणे फार जिकरीचे झालेले आहे पायदळ चालणारेनागरिक लहान मुले अबालवृद्ध नागरिकांना यांना रस्त्यावर चालणे फार जिकरीचे झालेले आहे यावेळी अनेकदा लहान मोठे किरकोळ अपघात सुद्धा झालेले आहे सदरील ढाब्या चे काम त्वरित करावे अशी मागणी यावल शहर शिवसेना च्या वतीने ठाकरे गट यांनी यावंल नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे तरी सदरील नादुरुस्ती ढाप्याचे काम लवकरात लवकर करावे अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडी वाले शहर उपप्रमुख संतोष खर्चे उपतालुकाप्रमुख शरद बापू कोळी उप शहरप्रमुख योगेश पाटील आदिवासी सेलचे तालुकाप्रमुख हुसेन तडवी शिवसेनेचे विभाग प्रमुख पप्पू जोशी निलेश पाराशकर इत्यादींनी दिला आहे
No comments