डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती लोनवडी येथे उत्सवात साजरी अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापुर:- दरवर्षी प्रमाण...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ जयंती लोनवडी येथे उत्सवात साजरी
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापुर:- दरवर्षी प्रमाणे १४ एप्रिल रोजी लोनवडी गावात भिमनामाच्या गजरात समाज बांधवांच्या वतीने अती उत्सवात जयंती साजरी करण्यात येत असते यावर्षी सुद्धा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध विहारात स्नेहभोज करून गावातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक मध्ये लहान मुले,महिला,पुरुष सर्व समाज बांधव समवेत बँडच्या तालावर गळ्यात निळा रुमाल,हातात निळा ध्वज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हातात घेऊन जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला यामध्ये नवयुवक मंडळ,समाजबांधव,गावकरी सहभागी होते.



No comments