adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेतकरी कर्जमाफी विविध न्यायहक्काच्या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष वतीने आमदार निवासस्थानी ठेंभा आंदोलन

  शेतकरी कर्जमाफी विविध न्यायहक्काच्या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष वतीने आमदार निवासस्थानी ठेंभा आंदोलन  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -...

 शेतकरी कर्जमाफी विविध न्यायहक्काच्या मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष वतीने आमदार निवासस्थानी ठेंभा आंदोलन 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

मलकापूर:- शेतकरी कर्जमाफी पेरणी ते कापणी पर्यंत MRGS मधून करणे दिव्यांग बांधवांना मासिक 6000 मानधन देण्यात यावे आदी मागण्यासाठी स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांच्या निवासस्थान समोर प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष वैभवराजे मोहिते बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख गजानन लोखंडकर व जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात स्थानिक आमदार चैनसुख संचेती यांच्या निवासस्थान समोर गळ्यात निळा रुमाल, हातात भगवा ध्वज, पेटती मशाल घेऊन टेंभा आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख अजित फुंदे,शहरप्रमुख शालिकराम पाटील,बलराम बावस्कर,राहुल तायडे,कैलास मानकर,गौरव पाटील, जमीर शेख,विजय कांडेलकर,प्रकाश फिरके यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 


No comments