adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर तालुक्यात भिमजयंती मोठ्या उत्साहात साजरी

  रावेर तालुक्यात भिमजयंती मोठ्या उत्साहात साजरी  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक-:- हेमकांत गायकवाड) परमपूज्य बोधीसत्व भारतीय राज्यघटन...

 रावेर तालुक्यात भिमजयंती मोठ्या उत्साहात साजरी 

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक-:- हेमकांत गायकवाड)


परमपूज्य बोधीसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकर यांची १३४वी जयंती मोठ्या थाटाने जल्लोष करीत धुमधडाक्यात साजरी करण्यात आली जयंती निमित्ताने गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान शिबिरे, महाप्रसाद वाटपाचे नियोजन आंबेडकरी तरुण मित्र मंडळांनी आयोजित केले होते

जयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत विविध सजीव देखावे जनजागृती पर फलके आदीं सुंदर आयोजन करण्यात आले होते मिरवणुकीस रात्री उशिरापर्यंत परवानगी देण्यात आली असल्याने तालुका भरात नियोजनबद्ध शांततेने वेळेत मिरवणुकीचे समापन झाले पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता रावेर तालुक्यात अत्यंत उत्साहात जल्लोषात सर्वधर्मसमभावाने सर्वसमावेशक भीम जयंती चे कार्यक्रम मोठ्या थाटाने पार पडले

No comments