शिवम काटकर यांचे एम डी पदवी परीक्षेत यश भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संच...
शिवम काटकर यांचे एम डी पदवी परीक्षेत यश
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरणगाव येथील माजी उप प्राचार्य प्रा. अशोक काटकर यांचे चिरंजीव डॉ. शिवम अशोक काटकर हे वैद्यकीय क्षेत्रातील एम. डी. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचे संस्थेचे दादासाहेब वीरेंद्र भोईटे,मा.अमोलभाऊ शिंदे (भाजपा तालुका अध्यक्ष पाचोरा) अॅड जे. डी.काटकर, डॉ. एल पी देशमुख (प्राचार्य नुतन मराठा महाविद्यालय जळगाव) महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य. विजय पवार उपप्राचार्य प्रा. अनिल शिंदे, डॉ.जयंत काटकर, माजी प्राचार्य डॉ. एफ एन महाजन, श्री अतुल पाटील (माजी नगराध्यक्ष) श्री.मुकेश येवले (माजी उपनगराध्यक्ष) नगरदेवळा येथील माजी सरपंच अरुणराव काटकर, प्राचार्य किरण काटकर, प्रा. उमेश काटकर, डॉ. राहुल काटकर, प्रा.राजेंद्र चव्हाण, डॉ.अनिल पाटील, श्री.बंडु नाना काटकर, श्री. मिलिंद बोरघडे, श्री. संतोष ठाकूर, श्री प्रमोद भोईटे यांनी अभिनंदन केले आहे व समाजातून कौतुक केले जात आहे.

No comments