Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फॉरेस्ट...महिला वनरक्षकावर हल्ला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  फॉरेस्ट...महिला वनरक्षकावर हल्ला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अहिल्यानगर (दि२९)...

 फॉरेस्ट...महिला वनरक्षकावर हल्ला एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि२९):-वन  विभागाच्या परीक्षेत्रातील बेकायदेशीर मुरूम उत्खनन करताना वनविभागाने केलेल्या कारवाई दरम्यान महिला वनरक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देहरे वनपरीक्षेत्र कार्यालयातील वनरक्षक राजश्री जगन्नाथ राऊत (वय 34) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.हर्षल शिंदे रा.शिंगवे नाईक,अंकुश जाधव (पूर्ण नाव माहिती नाही,रा. देहरे, ता. अहिल्यानगर) व दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द हा गुन्हा रविवार दि. 27 एप्रिल रोजी दाखल झाला आहे.अधिक तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या  पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.

No comments