Cisf सैनिक स्व. बुधो राजाराम कचरे (धनगर )सीआयएस एफ सहाय्यक उपनिरीक्षक यांचे निधन आज मोठा वाघोदा बु.ता.रावेर येथे होणार शासकीय ईतमामात अं...
Cisf सैनिक स्व. बुधो राजाराम कचरे (धनगर )सीआयएस एफ सहाय्यक उपनिरीक्षक यांचे निधन आज मोठा वाघोदा बु.ता.रावेर येथे होणार शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार 🇮🇳
मोहसीन मुबारक तडवी मोठा वाघोदा तालुका रावेर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा बु येथील रहीवाशी सध्या मुंबई येथे सैन्य सेवेत असलेले *सीआय एस एफ मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक CISF या पदावर कार्यरत जवान
बुधो राजाराम कचरे (धनगर )यांचे निधन झाले असुन त्यांची अंत्ययात्रा आज दि 13 सकाळी 10 वा राहते घर माळी वाडा येथुन निघणार आहे.त्यांचे पार्थिवावर अंत्यविधी अंत्यसंस्कार मोठा वाघोदा बु निंभोरा रोड वरील स्मशानभुमित शासकीय ईतमामात होणार असुन त्यांना शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे ते जगन्नाथ राजाराम कचरे (धनगर) काशिनाथ राजाराम कचरे (धनगर) सदाशिव राजाराम कचरे(धनगर ) यांचे भाऊ तर रेल्वे कर्मचारी कुंदन काशिनाथ कचरे यांचे मोठे वडील होते

No comments