adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

साई एंजल इंटरनॅशनल स्कूलची 10 वी तील विद्यार्थिनी कु.अक्षरा अभिजीत सोनाली मेढे सीबीएसई बोर्डमध्ये 95.60% गुण मिळवून शाळेत प्रथम

  साई एंजल इंटरनॅशनल स्कूलची 10 वी तील विद्यार्थिनी कु.अक्षरा अभिजीत सोनाली मेढे सीबीएसई बोर्डमध्ये 95.60% गुण मिळवून शाळेत प्रथम  सचिन मोकळ...

 साई एंजल इंटरनॅशनल स्कूलची 10 वी तील विद्यार्थिनी कु.अक्षरा अभिजीत सोनाली मेढे सीबीएसई बोर्डमध्ये 95.60% गुण मिळवून शाळेत प्रथम 


सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि१४):-फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या सीबीएसइ बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून येथील साई एंजल इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी कु.अक्षरा अभिजीत सोनाली मेढे हिने 10 वी सीबीएसई बोर्ड मध्ये 95.60% मिळवून साई एंजल इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

कु.अक्षरा मेढे न्यायाधीश प्रज्ञा मेढे यांची भाची व निवृत्त उपअभियंता वसंत रामचंद्र मेढे यांची नात आहे.यावेळी स्कूलच्या प्रिन्सिपल नॅन्सी कौल,चेतन नवलानी, आशिष टट्टू,सुचिता कुलकर्णी, प्रियंका मॅडम यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.तिचे सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले.

No comments