adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन

  भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गाय...

 भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा काँग्रेसच्या वतीने विनम्र अभिवादन



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

      आज दिनांक 21 मे 2025 रोजी सकाळी 09:30 वाजता कस्तुरबा माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या अभिवादन कार्यक्रम करण्यात आला यावेळी राजीव गांधी यांनी केलेल्या विज्ञान तंत्रज्ञान 18 वर्षाच्या तरुणांना मतदानाचा अधिकार इत्यादी अनेक बाबींची कार्यकर्त्यांना जाणीव करून देण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक नंदकिशोर सांगोरे,माजी शहराध्यक्ष तथा सूतगिरणी संचालक के.डी.चौधरी सर,सूतगिरणी संचालक अँड.एस.डी.पाटील,विक्रम पाटील सर,रमाकांत सोनवणे,मोहन देवराम पाटील,शेख आरिफ शेख सिद्दीकी, सूतगिरणी संचालक वजाहत अली काझी,शांताराम नाना लोहार,एस एल पाटील सर किसान सेलचे तालुकाध्यक्ष शशिकांत साळुंखे सह कार्यकर्ते उपस्थित होते..

No comments