adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव शाळेतील शिक्षकांचा आगळंवेगळा उपक्रम

  धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव शाळेतील शिक्षकांचा आगळंवेगळा उपक्रम मुक्ताईनगर प्र...

 धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव शाळेतील शिक्षकांचा आगळंवेगळा उपक्रम

मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मुक्ताईनगर :-  सध्या संगणकीय,धावपळीच्या युगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी बऱ्याच कंपन्या आपल्या वह्या बाजारात आणत आहेत असून आमच्या श्री.एस.बी.चौधरी हायस्कूल चांगदेव शाळेतील उपशिक्षक गजानन निंबाळकर व मयूर महाजन सर यांनी एक उपक्रम हाती घेतला असून त्यांनी नालंदा कंपनी च्या माध्यमातून दर्जेदार आकर्षक वही बाजारात आणली असुन सदर वहीच्या मुख्य व मल पुष्टावर सध्या लोप पावत असलेल्या व काळाच्या ओघात जमा होत असून नालंदा या कंपनी ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्याचा अभ्यास करून चक्क वहिवर 12 गडकिल्ल्ल्या चे चित्रे यांची छपाई करून व त्यांच्या माहितीचा उल्लेख वही मध्ये करण्यात आलेला असून अशी एकमेव वही बाजारात आणली असून विद्यार्थ्यांना गडकिल्ल्याची माहिती मिळावी व त्यांना गडकिल्ल्याची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने विद्यार्थीन पर्यंत निंबाळकर सर व महाजन सर हे प्रयत्न करत असून गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलेले आहेत.विद्यार्थी सुध्दा आकर्षित होत आहे.सदर शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अंकुश भाऊ चौधरी व शाळेचे मुख्याध्यापक श्री.विजय चौधरी सर या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत आहे.

No comments