ज्ञानपूर्णा विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी १२ वी कला उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार इच्छापुर प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायक...
ज्ञानपूर्णा विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी १२ वी कला उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार
इच्छापुर प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
ज्ञानपूर्णा विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी १२ वी कला उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला याबाबत अधिक माहिती अशी की ज्ञानपूर्णा विद्यालय व जुनिअर कॉलेज इच्छापुर निमखेडी बुद्रुक येथे इयत्ता 12वीच्या वर्गात प्रथम आलेली वैष्णवी विलास चीम ,द्वितीय मेघना जनक कांडेलकर व तृतीय सपना विजय कांडेलकर या गुणवंत विद्यार्थिनींचे सत्कार करताना ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष श्री एस ए भोईसर,प्राचार्य बी डी बारी ,गोपाळ सपकाळ, विनोद पाटील व मान्यवर पालक, शिक्षक.

No comments