माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे यांना समाजरत्न तर रिषी बेहेडे यांना युवा उद्योजक पुरस्कार यावल येथील माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे व त्यांचे प...
माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे यांना समाजरत्न तर रिषी बेहेडे यांना युवा उद्योजक पुरस्कार
![]() |
| यावल येथील माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे व त्यांचे पुत्र रिषी बेहेडे पुरस्कार स्वीकारतांना |
▶ भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धुळे येथे दि.१८ रोजी श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था व रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय अवार्ड २०२५ यात रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन महाराष्ट्र यांची अध्यक्ष प्रा. डॉ. मनोहर पाटील कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद पवार तसेच प्रा. डॉ. संभाजी पाटील प्राध्यापक डॉ. मोहन पावरा यांच्या हस्ते यावल येथील माजी नगराध्यक्ष दिपक रामचंद्र बेहेडे यांना सामाजिक व व्यावसायिक जीवनात केलेल्या यशस्वी प्रगतीच्या अनुषंगाने समाज रत्न २०२५ हा पुरस्कार मिळाला. तसेच रिषी दिपक बेहेडे यांना उच्च शिक्षण घेऊन सेंद्रिय शेती व शेती व्यवसाय करून इतर शेतकरी वर्गात प्रोत्साहन देणे करिता व युवा उद्योजक म्हणून समाज रत्न २०२५ हा पुरस्कार मिळालाविशेष म्हणजे यावल शहरात दोघं ही पिता-पुत्रांना एकाचवेळी पुरस्कार पुरस्कार मिळाला आले त्यामुळे शहरात बेहेडे कुटुंबीयांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शेतकरी वर्ग सामाजिक व राजकीय स्तरातूनत्यांची कौतुक होत आहे.

No comments