adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न

  यावल महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न  शब्बीर खान प्रतिनिधी यावल  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संच...

 यावल महाविद्यालयात ध्वजारोहण संपन्न 


शब्बीर खान प्रतिनिधी यावल 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र प्राचार्या डॉ संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली १ मे महाराष्ट्र व जागतिक कामगार दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले.

    यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक व्यवस्थापन समिती संचालक  बापूसाहेब श्री.वसंतराव भोसले, महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील कनिष्ठ विभागाचे माजी उपप्राचार्य प्रा. संजय पाटील उपस्थित होते.

राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण  बापूसाहेब श्री.वसंतराव भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार, उपप्राचार्य डॉ सुधीर कापडे, डॉ हेमंत भंगाळे डॉ आर डी पवार डॉ प्रल्हाद पावरा, डॉ.मयूर सोनवणे  प्रा मुकेश येवले, प्रा चिंतामण, पाटील, प्रा मनोज पाटील, प्रा.संजीव कदम,प्रा.राजु तडवी,प्रा.राजेंद्र थिगळे,प्रा.सोनाली पाटील तसेच तासिका तत्त्वावरील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments