१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल व्यास शिक्षण म...
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल व्यास शिक्षण मंडळ यावल येथिल जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात या साजरा करण्यात आला. स्कूल च्या प्राचार्य. रंजना महाजन मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्याचप्रमाणे इंग्लिश स्कुल च्या प्राचार्य दीपाली धांडे मॅडम तसेच आय .टी आ. कॉलेज प्राचार्य गिरीष वाघुळदे सर आय टी आय चे शिक्षक वशिक्षेकेतर कर्मचार्य तसेच स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थिती दिली. अशा प्रकारे
हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला.
No comments