ज्ञानोदय मंडळ अंतूर्लीं संचलित ज्ञानपूर्ण विद्यालय इच्छापुर निमखेडी व रा. गो .ज्ञानोदय विद्यालय कर्की विद्यार्थ्यांचे एस एस सी परीक्षेत सु...
ज्ञानोदय मंडळ अंतूर्लीं संचलित ज्ञानपूर्ण विद्यालय इच्छापुर निमखेडी व रा. गो .ज्ञानोदय विद्यालय कर्की विद्यार्थ्यांचे एस एस सी परीक्षेत सुयश
अंतुर्ली प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ज्ञानोदय मंडळ अंतुर्ली संचलित ज्ञानपूर्ण विद्यालय चा एस . एस.सी.परीक्षेचा निकाल81.80 टक्के लागला प्रथम क्रमांक वंजारी श्रुती संतोष 79.75 टक्के, द्वितीय क्रमांक कांडेलकर तनुजा गणेश 77.20%, तृतीय क्रमांक भोई अनिकेत अनिल 75.80% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
रा .गो ज्ञानोदय विद्यालय करकी शाळेचा निकाल 82.75 टक्के इतका लागला. प्रथम क्रमांक खुशल प्रकाश ठाकरे 92.80% ,द्वितीय क्रमांक नैतिक समाधान प्रजापती 89%, तृतीय क्रमांक काजल प्रकाश नावकर 86.60% ,तृतीय क्रमांक पाटील अथर्व विकास 86.60% गुण मिळवून उत्तीर्ण झाले.
ज्ञानोदय मंडळाचे अध्यक्ष एस ए भोईसर, कार्यवाह लीलाबाई पवार, शालेय समितीचे चेअरमन अनिल भाऊ वाडीले यांनी सर्व विद्यार्थी ,विद्यार्थिनी, पालक,मुख्याध्यापक, शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
No comments