पोदार इंन्टरनँशनल स्कूल, अक्लूदच्या विद्यार्थांचे उत्तुंग यशाची परंपरा कायम. भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पोदार ...
पोदार इंन्टरनँशनल स्कूल, अक्लूदच्या विद्यार्थांचे उत्तुंग यशाची परंपरा कायम.
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पोदार इंटरनँशनल स्कूलची इयत्ता १०वी सी.बी.एस ई. अभ्यासक्रमाचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने उत्तुंग यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेतून ए. एच. एस अश्विन या विद्यार्थ्याने ९९.०० % घेऊन प्रथम क्रमांक पटकविला, अर्पित चौधरी याने ९८.४० % घेऊन शाळेत द्वितीय तर नियती महाजन ९८.२० % घेऊन शाळेत तृतीय क्रमांक पटकावले. आरना अग्रवाल ९६.४० %,
मनसा गुजराल ९६.०० %, धैर्य जैस्वाल ९५.८० %, प्रज्वल भोईटे ९५.०० %, अविरल चौरासिया ९४.२० %, ओम चौधरी ९४.०० %, साकेत सिन्हा ९४.०० %, श्रुती पाटील ९३.८० %, मुग्धा देशपांडे ९३.४० %, विश्वेश् देशपांडे ९३.२० %, यश पाटील ९३.२० %, वेदांश तिवारी ९३.०० %, यशवी आठवणी ९२.२० %, अथांग जोशी ९२.२० %, अस्मि गुप्ता ९२.०० %, जानवी शाह ९१.८० %, विहान वाघुळदे ९१.८०%, हार्दिक राय ९१.४० % हिमांशू महाजन ९०.६० %, कृपा तलरेजा ९०.०० %, तन्मयी अत्तरदे ९०.०० %,
या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. निकालाचे वैशिष्टे म्हणजे सुमारे 24 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा जास्त गुण प्राप्त केले.
पालकांचे सहयोग, शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन विदयार्थांच्या अथक परिश्रमातून प्राप्त यशाबद्दल पोदार शाळेची व्यवस्थापन समिती, शाळेचे प्राचार्य श्री. सचिन बनसोडे, उपप्राचार्य रेखा मुळे शाळेचे व्यवस्थापक रामदास कुलकर्णी, पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका मनीषा श्रुंगी,तसेच शिक्षकगण व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व त्यांचे कौतुक केले आणि त्यांना उज्वल भविष्यासाठी सुभेच्छा दिल्या.

No comments