adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्याकडून जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्याकडून जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन   जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्याकडून जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन  


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दि. 5 व 6 मे 2025 रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वारा वादळ संदर्भात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्याकडून जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांना निवेदन देण्यात आले असून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की 

प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील जी तटकरे साहेब व माननीय आमदार अनिल दादा पाटील व जिल्हाध्यक्ष संजयजी पवार साहेब यांच्या सूचनेने व जिल्हा कार्याध्यक्ष योगेश भाऊ देसले यांच्या मार्गदर्शनाने श्री ईश्वर पाटील लाला सर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सेल यांच्या प्रमुख उपस्थितीत मा. जिल्हाधिकारी साहेब  जळगाव 

 दिनांक पाच व सहा मे 2025 रोजी जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे व वादळा वाऱ्या मुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले आहे विशेषण करून फळ पिकाचे केळी लिंबू आंबा संत्री द्राक्ष मक्का ज्वारी बाजरी इत्यादी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात पडझड होऊन नुकसान झालेले आहे आणि ही सर्व  पिके फळ पिक विमा अंतर्गत येतात त्यामुळे या नुकसान ग्रस्त शेतकऱ्याला पिकाचे लवकरात लवकर शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करून पुढील शासकीय मदतीसाठी पाठवण्यात यावे व तसेच विमा कंपनींना सुद्धा त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे व जेणेकरून  शेतकऱ्यांना त्याची मदत होईल  तसेच बऱ्याश्या गोरगरीब लोकांचे घरांची पडझड झालेले आहे आणि काही लोकांचे पशुधन चे सुद्धा नुकसान झालेले आहे त्यांची सुद्धा चौकशी करून पंचनामे करून शासकीय कारवाईसाठी पाठपुरावा करून पाठवणे जेणेकरून त्या लोकांनाही मदत होईल   तसेच निवेदन देण्याच्या वेळी आरडीसी पाटोळे साहेबांनी फळपीक विमा अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ काढले व त्यांची प्रत उद्या मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले सदरील प्रती माहिती करीता 

माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य

माननीय उपमुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य

माननीय कृषी मंत्री महोदय महाराष्ट्र राज्य

माननीय मुख्य सचिव कृषिमंत्री कार्यालय मुंबई

माननीय आपत्ती व्यवस्थापन विभाग मुंबई

माननीय पालकमंत्री महोदय जळगाव जिल्हा यांना पाठविण्यात आल्या असून निवेदन देते वेळी भाऊसाहेब ईश्वर पंडित पाटील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाप्रमुख किसान सेल, राजेंद्र रामदास चौधरी एरंडोल राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख किसान सेल, अरुण भाऊ जगताप राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाप्रमुख पारोळा, मुकुंदा यादव ठाकूर विखरण पदाधिकारी, सुखदेव हिरामण माळी,  सुनील पांडुरंग पाटील, सागर दीपक पाटील युवक तालुका उपाध्यक्ष अतुल अभिमान पाटील दिलीप एकनाथ पाटील शेतकी संघ संचालक राजेंद्र रामकृष्ण धनगर, सतीश भाऊ घुगे,  भरत देवदास पाटील, नंदकिशोर पाटील,  शेख कलीम शेख सलीम,  दीपक लक्ष्मण पाटील कासोदा

No comments