मालोद विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मधुकर चिंतामण पाटील यांची निवड भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मालोद व...
मालोद विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मधुकर चिंतामण पाटील यांची निवड
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मालोद विविध सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी नुकतीच मधुकर चिंतामन पाटील यांची निवड झाली त्यानिमीत्ताने माजी आ.रमेशदादा चौधरी व जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पंडीतराव पाटील यांनी मालोद येथे जाऊन मधुकर पाटील यांचा सत्कार केला तर किनगाव वि.का.सोसायटीचे चेअरमन विनोदकुमार निळकंठराव देशमुख माजी सरपंच टीकाराम मुरलीधर चौधरी ग्रा.प.सदस्य आनंदा महाजन व सचिव प्रमोद
सुरवाडे यांनी किनगाव वि.का.सोसायटीच्या कार्यालयात मधुकर पाटील यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments