श्रमिक कोहेनूर कामगार संघटना तर्फे का महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपू...
श्रमिक कोहेनूर कामगार संघटना तर्फे का महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील एम मुसा जनविकास मल्टीपर्पज सोसायटी संचलित अ संघटित गवंडी कामगार संघटना श्रमिक कोहेनूर कामगार संघटना. नाशिक विभाग तर्फे दरवर्षीप्रमाणे फैजपूर येथील कामगार संघटनेच्या कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात येतो सर्व प्रथम भारत देशाचे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे पुतळे ला हार माला अर्पण करून कार्यक्रम ची सुरुवात करण्यात आली
1 मै हा विश्वभरात
कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो त्याचप्रमाणे फैजपूर येथील एम मुसा जन विकास सोसायटी संचालित अ संघटित गवंडी कामगार संघटना श्रमिक कोहिनूर कामगार संघटना नाशिक विभाग तर्फे छोटे खानी कार्यक्रम घेऊन कामगार दिन साजरा करण्यात आला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांनी सांगितले हे कामगार दिवस का साजरा करण्यात येतोही माहिती देली या वेळी कामगारांना केंद्र व राज्य सरकार तर्फे विविध योजनांचे लाभा विषयी माहिती दिली व कामगारांना महाराष्ट्र शासनाकडून पेटीचे जे लाभ मिळत आहे तिच्यात त्यांना सेफ्टी बेल्ट टोप जाकीट बूट अनेक वस्तू आहे तरी कामगार यांना पेटीची वस्तू वापरत नसताना अनेकवेळी कामगारांचे छोटे मोठया अपघात होत असल्याचे चित्र परिसरात आपल्या भागात दिसत आहे तरी कामगारांनी शासनाकडून मिळालेले पेटीचे साहित्य वापर करावे असे आव्हान अध्यक्ष शाकीर मलिक यांनी सर्व कामगारांना केले व त्यांनी शासनाकडे महाराष्ट्र सरकारकडे वेळोवेळी बोगस कामगारांची चौकशीची मागणी केली होती ती मागणी शासनाकडून मान्य झाल्याने बोगस कामगारांची चौकशी सुरू आहे तो काही दलाला मुळे अनेक कामगारांची फसवणूक करून त्यांच्याकडून विशेष महिलांकडून भांडे बर्तन पेटी चे आमिष लालच देऊन 1500 घेऊन इमारत ईतर बांधकाम मंडळ चे कामगारांचे कार्ड बनवून देऊन त्यांना लाभ मिळून देत असल्याचे चित्र पूर्ण महाराष्ट्र व खासकर जळगाव जिल्ह्यात हे चित्र मोठ्या प्रमाणाने दिसत आहे त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी चा लाभ बोगस कामगारांना मिळत असल्याचे चित्र दिसत आहे तरी या बोगस कामगारांचे अभियंता इंजिनियर गव्हर्नमेंट शासनाचे कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे शिक्के देत याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांनी केली आहे यावेळी हाजी युनूस करीम पिंजारी कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक यांचे सत्कार व सन्मान केले व त्यांना त्यांनी सांगितले की कामगाराबाबत जे शाकीर मलिक कार्य करत हे कार्य चे कौतुक करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे अध्यक्ष शाकीर मलिक कामगारांसाठी नेहमी शासनाकडे वेळोवेळी लेखी तक्रार करून कामगारांना विविध योजना चे लाभ मिळण्यासाठी शासनाकडे पाठ पुरठा करत असतात सध्या त्यांनी बोगस कामगारांची चौकशीची मागणी केली होती ते शासनने ते मान्य केलेली आहे आणि बोगस कामगारांची चौकशी महाराष्ट्र शासनाकडून सुरू आहे असे चित्र सध्या महाराष्ट्रात दिसत आहे तरी बोगस कामगारांची चौकशी झालीच पाहिजे व खरे कामगारांना लाभ मिळाला पाहिजे असे मनोगत व्यक्त करताना अध्यक्ष शाकीर मलिक यांनी सांगितले युनूस पिंजारी यांनी कामगार कामगारांसमोर आपले विचार मांडले यावेळी कामगार मजूर ठेकेदार मिस्तरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित होते हाजी युनूस पिंजारी शेख इरफान शेख अभियंता सोहिल मलक ईदु स्माईल पिंजारी इम्रान खान लुकमान शेख नईम शेख ईकबाल मिया करीम तडवी शब्बीर तडवी शफिक खाटीक आसिफ शेख शेख खलील शेख जाकीर रफिक मिस्तरी इफ्तेखार एट्या शहा तय्यब तडवी सद्दाम तडवी बाबा रिक्षा वाले अकील शेख फिरोज पटेल कय्युम पटेल मुलतू मिस्तरी मारूळ सहित असंख्य गवंडी कामगार कामगार कार्यक्रमात उपस्थित होते

No comments