अमळनेरात छत्रपती संभाजी महाराजांची ३६८वी जयंती साजरी अमळनेर ,प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अमळनेर:- शहरातील नामांकित शिव पेट्...
अमळनेरात छत्रपती संभाजी महाराजांची ३६८वी जयंती साजरी
अमळनेर ,प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अमळनेर:- शहरातील नामांकित शिव पेट्रोल पंपावर छत्रपती संभाजी महाराजांना ३६८ व्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा. डॉ. लीलाधर पाटील व सई पाटील यांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी नानासो मनोहर पाटील, आदित्य बिल्डर्स प्रशांत निकम, सामाजिक कार्यकर्ते निंबा पाटील , धनदाई कॉलेजचे प्राचार्य प्रा डॉ.लिलाधर पाटील, मनोज बापू पाटील, प्राध्यापक विश्वास पाटील,जयवंत शिसोदे, दिपक पाटील,महेश पाटील, प्रा. अशोक पवार,नाना पाटील,माधुरी पाटील, महेंद्र निकम, अरुण देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष बी के सूर्यवंशी, कैलास पाटील, रज्जाक शेख पत्रकार धनंजय सोनार, पत्रकार अजय भामरे सर तसेच
सुधाकर पाटील, शाहू निकमरवी महाजन, प्रदीप महाजन कैलास भोई, गजेंद्र साळुंखे, नथू सोनवणे, तनु भोसले, हेमा साळुंखे, इंद्रजित साळुंखे, आदित्य निकम आदी शिवप्रेमी बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलास पाटील सर यांनी केले.

No comments