श्री गणेश सार्वजनिक वाचनालयास संस्कार पुस्तकाच्या प्रती भेट इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - आम्ही न्हावीकर पुस्तकाचे ल...
श्री गणेश सार्वजनिक वाचनालयास संस्कार पुस्तकाच्या प्रती भेट
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- आम्ही न्हावीकर पुस्तकाचे लेखक तथा सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ.एल झेड पाटील लिखित संस्कार नावाच्या पुस्तकाच्या प्रती त्यांनी नुकत्याच श्री गणेश वाचनालय व ग्रंथालयाचे उपाध्यक्ष शरद चोपडे, ज्येष्ठवाचक अशोक इंगळे, राजेंद्र बोरोले ,ग्रंथपाल ललित इंगळे यांच्याकडे सुपूर्द केले. वाचनालयातर्फे उपाध्यक्ष शरद चोपडे यांनी वाचनालयाला पुस्तके दिल्याबद्दल डॉ.एल झेड पाटील यांचे ऋण व्यक्त केले.

No comments