सेवानिवृत्ती यशवंत सुदाम पाटील इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) न्हावी येथील मूळ रह...
सेवानिवृत्ती
यशवंत सुदाम पाटील
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
न्हावी येथील मूळ रहिवासी तथा भारत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यशवंत सुदाम पाटील हे आपल्या ३६ वर्षाच्या सेवेनंतर रामचंद्र हिराजी सावे विद्यालय तारापूर ता-पालघर येथून उपशिक्षक म्हणून नुकतेच सेवानिवृत्त झाले.

No comments