adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव....!

जातीनिहाय जनगणना  करण्याचा ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव....!  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   आज भारतीय जनता पार...

जातीनिहाय जनगणना  करण्याचा ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव....! 


भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  आज भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात, अंत्योदयच्या मार्गांवर सुरु असणाऱ्या भारताच्या वाटचालीला गती देण्यासाठी जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.या निर्णयाचा भारतीय जनता पार्टी यावल तालुक्याच्या वतीने आनंदोत्सव साजर केला.  हा आनंदोत्सव वाजत- गाजत, फटाके फोडून पेढे वाटून साजरा करण्यात आला. 

   या निर्यायानुसार पुढील जनगणनेत जातीय नोंदीचा देखील समावेश केला जाणार असून या जनगणने मुळे देशातील ओबीसी दलित, वंचित, पीडित, आदिवासी या सर्व सामाजिक घटकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे मूल्यमापन होईल. त्यानुसार समाजातील शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाद्वारे विशेष प्रयत्न करणे सोपे होईल.

यावेळी मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments