धनदाई विच मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगाव येथे सर्व संचालक मंडळाचे बिनविरोध धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धन...
धनदाई विच मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगाव येथे सर्व संचालक मंडळाचे बिनविरोध
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धनदाई विच मंडळ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगाव येथे सर्व संचालक मंडळाचे बिनविरोध सन 2025-2030 पंचवार्षिक निवड झाली संस्थेचे माजी तज्ञ संचालक श्री. अरविंद देवरे आबा यांच्या मार्गदर्शनाने पार पडली श्री. अनिल तुकाराम पवार . श्री. दत्तू अशोक पवार श्री. दिनेश भाऊ बडगुजर श्री. किशोर भाऊ जगताप श्री. किरण चव्हाण श्री. मनोज भागवत लोहार श्री.भरत भाऊ बाविस्कर श्री. मनोज भाऊ देवराळे श्री.भुषण भाऊ मराठे कु. रूपालीताई तायडे कु. प्रतीक्षा मोरे लिपिक. प्रवीण भाऊ माळी वरिल सर्वे सचालक म्हणून बिनविरोध निवडून आहे तरी सर्व संचालकाचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

No comments