आंतरराष्ट्रीय चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या द मीटिंग ऑफ बर्ड या चित्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर खुल्या गटामध्ये गोल्ड अवार्ड दिल्ली ...
आंतरराष्ट्रीय चित्रकार अनिलराज पुनमचंद पाटील यांच्या द मीटिंग ऑफ बर्ड या चित्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर खुल्या गटामध्ये गोल्ड अवार्ड
दिल्ली येथील गीता आर्ट क्लासेस च्या आयोजित, ऑल इंडिया आर्ट एक्सिबिशन व प्रदर्शन
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिल्ली येथील गीता आर्ट क्लासेस च्या आयोजित, ऑल इंडिया आर्ट एक्सिबिशन व प्रदर्शन यामध्ये देश विदेशामधून नामवंत चित्रकारांनी आपला सहभाग नोंदवला होता दोन गटांमध्ये ही स्पर्धा होती चित्राकृती पाठवण्यात आल्या होत्या. चोपडा येथील आंतरराष्ट्रीय चित्रकार अनिल राज पुनमचंद पाटील यांच्या द मीटिंग ऑफ बर्ड या चित्राला आंतरराष्ट्रीय पातळीवर खुल्या गटामध्ये गोल्ड अवार्ड देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सुवर्णा स्मृतीचिन्ह, सुवर्णपदक व प्रमाणपत्र देण्यात आले, अजमेरच्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या ऑल इंडिया आठ मिनिया फाउंडेशन मार्फत गगेंद्रनाथ टागोर यांच्या नावाने चित्रकाराला पुरस्कार दिला जातो, अनिलराज यांच्या संकरमोचन हनुमान 2 या पेन इंक च्या चित्राला सुवर्ण स्मृती चिन्ह व अवॉर्ड अचवेमेन्ट प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत अनिलराज यांनाच हा पेन इंक चा पारितोषिक देण्यात आले.. अनिलराज यांना नेहमी गुरुवर्य चंद्रशेखर कुमावत यांचे मार्गदर्शन असते.... या आधी देखील अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

No comments