राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सचिव पदी विलास भास्कर यांची निवड यावल येथील विलास भास्कर यांना ...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सचिव पदी विलास भास्कर यांची निवड

यावल येथील विलास भास्कर यांना
निवृत्त पत्र देताना पक्षाचे प्रदीप सरचिटणीस सुनील नाना पाटील न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भाऊ सपकाळे व इतर मान्यवर
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट च्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सचिव पदी विलास भास्कर यांची निवड करण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची मीटिंग पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवींद्र नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली 
विलास भास्कर
यावेळेस यावल येथील सामाजिक युवा कार्यकर्ते शाहू फुले आंबेडकर विचारांचे युवा नेतृत्व विलास भास्कर यांची सर्वांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली तसेच त्यावेळेस त्यांना निवृत्ती पत्र सुद्धा देण्यात आले सदरील मीटिंग मध्ये सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा भुसावळ येथील नगरसेवक रवींद्र भाऊ सपकाळे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार तालुकाध्यक्ष रितेश पाटील यावल शहर न्याय विभागाचे अध्यक्ष सुमित निकम यांची सुद्धा शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे यावलचे अध्यक्ष राजू करांडे कदीर खान न्याय विभागाचे यावल तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत इंगळे सामाजिक न्याय विभागाचे सचिव राजू बोदडे विकी गजरे सकलेन शेख अविनाश बाविस्कर रामचंद्र नरवाडे सोपान इंगळे यांच्यासह यावल तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की पक्षाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना खंबीर साथ देऊन पक्ष वाढीसाठी कशी मदत होईल याबाबत असंख्य कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले
No comments