ॲड. अशोक व्ही. जैन यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा - येथील जेष्ठ विधीज्ञ अॅड. अ...
ॲड. अशोक व्ही. जैन यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा - येथील जेष्ठ विधीज्ञ अॅड. अशोक व्ही. जैन यांची नुकतीच भारत सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे नोटरी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अॅड. जैन हे चोपडा, अमळनेर व जळगांव येथे मागील ३० वर्षापासुन वकिली व्यवसाय करीत असून त्यांनी नोटरी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. ते विविध राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका तसेच पतसंस्था आणि अनेक सामाजिक संस्थांचे कायदेशिर सल्लागार म्हणून देखील काम करीत आहेत.
No comments