adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

डॉ धिरज चौधरी यांनी वाचवीले रस्त्यांवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या युवकाचे प्राण ; डॉ ठरले अखेर देवदुत

डॉ धिरज चौधरी यांनी वाचवीले रस्त्यांवर  बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या युवकाचे प्राण ; डॉ ठरले अखेर देवदुत भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी (संपादक -:- ...

डॉ धिरज चौधरी यांनी वाचवीले रस्त्यांवर  बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या युवकाचे प्राण ; डॉ ठरले अखेर देवदुत

भरत कोळी यावल ता.प्रतिनीधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

तालुक्यातील अंजाळे गावाजवळच्या हनुमान मंदिरा जवळ यावल शहरातील देशमुख वाडयातील युवकाला स्वतःच्या गाडीत बसुन त्या युवकांचे प्राण वाचविले यावल येथील डॉ धिरज चौधरी देवदुत ठरले.

यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळ हनुमान मंदिरा जवळ यावल येथील देशमुख वाड्यातील गुड्डु देशमुख वय ४५ यांची मोटारसायकल स्लिप झाली ते जखमी होऊन बेशुध्द अवस्थेत पडुन होते त्यांचा १६ वर्ष वयाच्या मुलगा रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीनां मदत मागत असताना कुणीही समोर आले नाही त्यावेळी यावल शहरातील चौधरी हॉस्पिटल चे संचालक डॉ धिरज चौधरी भुसावळ येथे जात असतांना त्यांनी पाहिले व त्वरीत आपली गाडी रस्त्यांचा कडेला थांबून बेशुद्ध अवस्थेत पडुन असलेल्या युवकाला स्वताच्या  गाडीत टाकुन भुसावळ येथील डॉ निलेश महाजन यांच्या साई पुष्प हॉस्पीटल मध्ये दाखल केले मात्र तिथे डॉक्टर नसल्यामुळे त्यांनी तिथे स्वतहा रुग्णावर उपचार करून रिदायम हॉस्पीटल मध्ये दाखल करून नातेवाईक यांना दुरध्वनी व्दारे माहिती दिली व दवाखान्यात बोलवून घेतले व त्या युवकांचा जीव वाचवून डॉ धिरज चौधरी युवकासाठी अखेर देवदुत ठरले आहेत 

No comments