adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मालापूर येथील आदिवासी पाड्यावर पिंटू पावरा यांचा आदिवासी बांधवाकडून सत्कार

मालापूर येथील आदिवासी पाड्यावर पिंटू पावरा यांचा आदिवासी बांधवाकडून सत्कार   चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  मालापूर येथील आदि...

मालापूर येथील आदिवासी पाड्यावर पिंटू पावरा यांचा आदिवासी बांधवाकडून सत्कार  


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 मालापूर येथील आदिवासी पाड्यावर पिंटू पावरा यांना भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका ग्रामीण पूर्व अध्यक्ष निवड झाल्या बद्दल आदिवासी बांधवाकडून सत्कार करण्यात आला त्याठिकाणी शिकारबली पाडा व निंबापूर जुनांनवागाव ,साग्यादेव, बोरपाडा येथील सर्व आदिवासी बांधव एकत्र शिकारबली पाडा येथे येऊन गावात मिरवणूक काढत बँड पथक लावून जोरदार स्वागत करण्यात आले 


शिकारबली पाटील राजेश पावरा निंबापूर पाटील माला दादा जुनान वागाव पाटील बाजीराव पावरा बोरपाडा पाटील भिमा पावरा यांनी सत्कार केला तर वसंत पावरा यांनी सूत्रसंचालन केले व वनवाश्या पावरा यांनी आभार मानले,कार्यक्रमाचे नियोजन राजेश पावरा जगन बारेला दिलीप पावरा सतिष पावरा यांनी केले यावेळी उपस्थित सुरसिंग पावरा,पायला पावरा,उत्तम पावरा लालसिंग पावरा सुभाष पावरा मांगा पावरा,दिता पुजारा,रिता, पुजारा सचिन पावरा,विनोद,आयता,सायला,गणेश महाराज,हे उपस्थित होते त्याच बरोबर महिला देखील उपस्थित होत्या

No comments