कु नेहा भोईटे विज्ञान शाखेत तालुक्यातुन प्रथम भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी- (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक स...
कु नेहा भोईटे विज्ञान शाखेत तालुक्यातुन प्रथम
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी-
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक सह समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील ज्युनियर कॉलेज ची इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी कु नेहा प्रमोद भोईटे ८८.३३ गुण मिळवून तालुक्यातुन प्रथम क्रमांक प्राप्त करून उत्तीर्ण झाली आहे
तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा मराठा शिक्षण संस्था जळगावचे चेअरमन श्री गोकुळ पाटील , संस्थेचे मानद सचिव श्री निलेश रणजीतराव भोईटे,व्हा चेअरमन श्री विरेंद्र भोईटे, संचालक श्री महेंद्र भोईटे, प्राचार्य डॉ सौ संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा एम डी खैरनार प्रा डॉ सुधीर कापडे, प्रा मुकेश येवले प्रा संजय पाटील, प्रा सी के पाटील प्रा राजीव तडवी प्रा सौ सोनाली पाटील, श्री मिलिंद बोरघडे,प्रमोद कदम,संतोष ठाकुर,अनिल पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले कु नेहा भोईटे ही शेतकी संघ यावल चे मॅनेजर संजय बाजीराव भोईटे यांची पुतणी व महाविद्यालयाचे कर्मचारी श्री प्रमोद ( छोटू ) भोईटे यांच्या कन्या आहेत कु नेहा हिचे संपर्ण तालुक्यातून विविध समाज घटकातुन कौतुक होत आहे

No comments