गोर गरीब अन् सर्वसामान्य जनतेसाठी बाळासाहेब सोळसकर नेहमीच प्रयत्नशील संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. (संपादक -:- हेमकांत गा...
गोर गरीब अन् सर्वसामान्य जनतेसाठी बाळासाहेब सोळसकर नेहमीच प्रयत्नशील
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील सोळशी गावचे सुपुत्र आणि मुंबई बाजार समितीचे विद्यमान तसेच अनेक वर्षापासून सोळसकर यांच्या कुटुंबीयांना राजकीय क्षेत्राची आवड आहे, बाळासाहेब सोळसकर यांचे सुपुत्र हे देखील सोळशी गावचे सध्या सरपंच म्हणून काम पाहत आहेत, तसेच राजकीय क्षेत्रामध्ये कर्दनकाळ,दमदार आवाज असणारे आणि गोर गरिब सर्व सामान्यांसाठी तळागाळातून काम करणारे आणि राजकीय क्षेत्रामध्ये कर्दनकाळ नेतृत्व आणि दमदार आवाज असणारे कोरेगांव तालुक्यांतील सोळशी गावचे सुपुत्र माजी मुंबई बाजार समिती विद्यमान आदरणीय बाळासाहेब सोळसकर यांची आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पुरीगोसावी याची सदिंच्छा भेट झाली..!!

No comments