adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी की समीर शेख शासकीय बंगल्यावर समीर शेख यांचेच नाव..!!

  सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी की समीर शेख शासकीय बंगल्यावर समीर शेख यांचेच नाव..!!   संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. (संपाद...

 सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी की समीर शेख शासकीय बंगल्यावर समीर शेख यांचेच नाव..!!



  संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहर पोलीस उपायुक्त पदावर बदली होऊन जवळपास महिना झाला असुन. नव्याने नियुक्ती झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यात पदभार घेवुन आपल्या कामकाजात देखील प्रारंभ केला असून. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय बंगल्यावर अजूनही तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांचेच नाव सातारकरांना दिसून येत आहे, सातारा जिल्हा शासकीय पोलीस अधीक्षक बंगला हा शहरांतील मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे बंगल्यासमोरं नेहमीच वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या  शासकीय बंगल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांचे चांगलेच लक्ष असल्याचे दिसून येते. सातारा पोलीस अधीक्षक यांच्या शासकीय बंगल्यावर अजूनही तत्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याच नावाची पार्टी आहे..!! मात्र आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेखच  साहेब आहेत असे तर सातारकरांना वाटत नसेल ना..!!

No comments